¡Sorpréndeme!

जब्बार पटेलांनी सांगितला यशवंतराव चव्हाणांसोबतचा कारमधील 'तो' प्रसंग | Sinhasan | Jabbar Patel

2023-04-12 2 Dailymotion

जब्बार पटेलांनी सांगितला यशवंतराव चव्हाणांसोबतचा कारमधील 'तो' प्रसंग | Sinhasan | Jabbar Patel

सिंहासन या सिनेमाला ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार, जब्बार पटेल, नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रालयात शुटिंगची संमती कशी मिळवून दिली? तसंच सिंहासन सिनेमा करताना यशवंतराव चव्हाण यांना कसं सांगितलं? यशवंत राव चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली हे भन्नाट किस्से जब्बार पटेल यांनी सांगितले आहेत. यशवंतराव चव्हाण हे तेव्हा भारताचे उपपंतप्रधान होते त्यांना जेव्हा कळलं की मी सिंहासन सिनेमा करतोय तेव्हा ते काय म्हणाले हेदेखील जब्बार पटेल यांनी सांगितलं आहे